ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मुसलमानी विधी
इस्लाम किंवा मुसलमानी धर्माच्या अनुयायांना स्थलकालानुरूप थोड्याफार फरकाने लागू होणारा विधी म्हणजे मुसलमानी विधी.
मुतवल्ली
वक्फ-संपत्तीच्या उद्दिष्टांची पूर्ती व समर्पणसमयीच्या निदेशांचे पालन ज्या व्यक्तीकडे सोपविले असते, त्या व्यक्तीस मुसलमानी विधीत सामान्यपणे 'मुतवल्ली' अशी संज्ञा आहे.
वक्फ
मुसलमान धर्माच्या व्यक्तीने मुसलमानी विधीनुसार धार्मिक, पवित्र किंवा धर्मदाय म्हणून मान्य केलेल्या प्रयोजनासाठी कोणत्याही संपत्तीचे चिरस्वरूपी समर्पण करणे.
फिरिश्ता
फिरिश्ता : (१५५० ? - १६२३ ?). भारतातील मध्ययुगीन मुसलमानी रियासतीचा फार्सी इतिहासकार. पूर्ण नाव मुहम्मद कासिम हिंदू शाह; तथापि फिरिश्ता या नावानेच तो अधिक परिचित आहे. त्याचा जन्म आस्ताराबाद (इराण) येथे झाला.
कंगालांचे श्रमगृह
कंगालांचे श्रमगृह : (वर्कहाउस). केवळ लोकांच्या दानधर्मावर किंवा भिक्षेवर ज्यांना जीवन कंठावे लागते, अशा गरीब व्यक्तींना काम व निवारा देण्यासाठी समाजाकडून वा राज्याकडून काढलेले गृह. अशा प्रकारची गृहे प्रथम इंग्लंडमध्ये सुरू झाली. १६०१ मध्ये संमत झालेल्या दारिद्र्य विधीमुळे (पुअर लॉ) तर प्रत्येक खेड्यातून व शहरातून कंगाल-श्रमगृहे उघडण्याची जबाबदारी चर्च व स्थानिक प्रमुख कार्यकर्ते यांवर खर्चासकट पडली.
कार्योत्तर विधि
कृतिकालीन विधीनुसार गुन्हा नसलेली कृती गुन्हा व दंडनीय ठरवणाऱ्या नंतरच्या संविधीला ठोकळमानाने कार्योत्तर विधी म्हणता येईल.
मानवी हक्क
मानवी हक्क : मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो. त्या गृहीतकृत्यांवर ह्या हक्कांची मांडणी करण्यात येते. ही संकल्पना ग्रीक व रोमन विचारवंतांच्या तसेच ख्रिस्ती तत्त्वज्ञानात आणि टॉमस अक्वायनससारख्या विधिज्ञांच्या लिखाणातून मांडली गेल्याचे दिसते.
मुदत अधिनियम
अधिकार-बजावणीसाठी न्यायालयात जाण्याला कालमर्यादा घालणारा विधी म्हणजे मुदतीचा विधी.
विवाहविषयक कायदे
विवाहविषयक विधी किंवा कायदा हा भारतामध्ये ‘व्यक्तिगत कायद्या’ चा (पर्सनल लॉ) व अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ‘कुटुंबविषयक कायद्याचा’ (फॅमिली लॉ) एक घटक म्हणून समजला जातो.
शवपेटिका
शवपेटिका : मृत व्यक्तीचा देह ठेवण्यासाठी शवपेटिकांचा वापर करण्याची प्रथा समाजात प्राचीन काळापासून चालत आल्याचे दिसते. त्या त्या समाजाच्या, जमातीच्या किंवा धर्माच्या अंत्यविधीप्रमाणे ही प्रथा वेगवेगळ्या स्वरूपात पाळली जाते.
सागरी विधि
सामुद्रिक परिवहनविषयक विधिसंहिता म्हणजेच महासागर व इतर नौकानयन आणि व्यापार यांविषयीचा कायदा होय.
सिंहस्थातील विधींचे माहात्म्य
एका तपानंतर येणाऱ्या सिंहस्थात पुण्य मिळविण्यासाठी शाहीस्नानात सहभागी होण्याबरोबरच विविध विधी करण्याची परंपराही आहे. जगभरातून येणारे भाविक आपल्या पुरोहिताकडे सिंहस्थाचे विधी करतात.
English to Hindi Transliterate